अहमदनगर 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. औरंगाबाद येथे जात असताना अहमदनगर येथे मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे बस स्थानक परिसरात जंगी स्वागत केले.