विधानसभेला निवडून येणार नाहीत म्हणून राम शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारीउ

0
948

माजी मंत्री, माजी आमदार प्रा. राम शिंदे यांना ताकद देण्यासाठी नव्हे तर पुढील विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले नसते, म्हणून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना लागावला आहे.
प्रा. शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना राजकीय ताकद देण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. हा दावा फाळके यांनी खोडून काढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर फाळके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.