रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या दरम्यान रितिकाने Twitter स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
रितिका सजदेह हीने हा व्हिडीओ शेअर सांगितलं आहे की, “माझा फोन समुद्रात पडला होता. तो काढण्यासाठी रोहित शर्माने पाणीत उडी मारली.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपन फायनलनंतर भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. भारत आता 12 जुलै रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.
……….. pic.twitter.com/I30jZN7EwX
— Riya Kasana (@RIYAkasana1) June 16, 2023