Samsung Mobile…6GB RAM, 48MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन फक्त 8 हजारांत

0
1004
Samsung mobile f22

Samsung Mobile
Samsung Galaxy F22 स्मार्टफोन भारतात 14,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. फ्लिपकार्टवर हा हँडसेट फक्त 10,499 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. तसेच सॅमसंगच्या या फोनवर अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 10 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. त्यामुळे तुमची 750 रुपयांची बचत होईल. म्हणजे हा फोन फक्त 9749 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 2000 रुपयांपर्यंतची सहज बचत करू शकता. त्यामुळे Samsung Galaxy F22 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8000 रुपयांपेक्षा देखील स्वस्तात विकत घेता येईल.
6GB RAM, MediaTek Helio G80 आणि 48MP कॅमेरा असलेला हा शानदार हँडसेट फक्त 8000 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो.