Samsung Offer सॅमसंगने मार्चमध्ये आपला मिड-रेंज 5 G स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G लाँच केले होते. ऑनलाइन फ्लिपकार्टवर सॅमसंगचा हा फोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे.५००० एमएएचची बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सारखे फीचर्स दिले आहेत.
Samsung Galaxy F23 स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत १८,४९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर दोन्ही व्हेरिएंट्सची क्रमशः १३,९९९ रुपये आणि १४,९९९ रुपये आहे. फोनवर ३५०० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. एवढेच नाही तर ICICI बँक क्रेडिट व डेबिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे.
Wild life…रानडुकरांकडून चक्क बिबट्याची शिकार ! Shocking Viral Video