SBI PO Recruitment 2022..स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती…पदवीधरांना संधी

0
792

स्टेट बँक ऑफ इंडिया ने प्रोबेशनरी ऑफिसर च्या पदांसाठी भरती नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या भरतीद्वारे एकूण १,६७३ PO पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – २२ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०२२

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज फी
पीओ पदासाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ७५० रुपये भरावे लागतील. तर अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.