प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमती व आदेशाने नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नगर दक्षिण जिल्हा मोर्चा अध्यक्षांची निवड यादी केली जाहिर
॥ युवामोर्चा अध्यक्ष ॥
अक्षय कर्डीले , बुऱ्हाणनगर ता. नगर
सरचिटणीस : गुरुनाथ माळवदे , दोरसडे ता . शेवगाव
॥ महिला मोर्चा अध्यक्ष ॥
अश्विनी दत्तात्रय थोरात , पिंपरी गवळी ता . पारनेर
सरचिटणीस : अर्चना चौधरी , चिचोंडी पा .ता . नगर
॥ किसान मोर्चा अध्यक्ष ॥
सुनिल मारुतीराव यादव , बहिरोबावाडी ता . कर्जत
सरचिटणीस : अरविंद कारंजकर , घोगरगाव ता . श्रीगोंदा
॥ अनुसुचित जाती मोर्चा ॥
सुनिल रामचंद्र उमाप , अकोळनेर ता . नगर
॥ ओबीसी मोर्चा अध्यक्ष ॥
गोकुळ विष्णू दौंड , शेवगाव ता . शेवगाव
सरचिटणीस : संतोष म्हस्के , वाळुंज ता . नगर
॥ आदिवासी मोर्चा अध्यक्ष ॥
पाराजी आगलावे , खारे कर्जुने ता . नगर
॥ अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष ॥
तय्यब महबूब बेग , आलमगीर ता . नगर
सरचिटणीस : रशीद सय्यद , खारे कर्जुने ता . नगर






