#विविध_विकास_कामांना_ मजुरी…
शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील विविध गावांना #सामाजिक_न्याय_व #विशेष_सहाय्य_विभाग_महाराष्ट्र_राज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनातर्गत विविध विकास कामांसाठी #५.०० #कोटी रुपये कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या सर्व कामांना सुरवात होणार आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, अशी प्रतिक्रिया आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.
#विविध_विकास_कामांना_ मजुरी…
शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील विविध गावांना #सामाजिक_न्याय_व #विशेष_सहाय्य_विभाग_महाराष्ट्र_राज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनातर्गत विविध विकास कामांसाठी #५.०० #कोटी रुपये कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या सर्व कामांना… pic.twitter.com/GrY5kkxEMo
— Monica Rajeev Rajale (@Rajale_Monica) August 6, 2023