धोकादायक स्टंट..तरुणाने थेट नदीत बाईक घातली..व्हिडीओ

0
26

आजपर्यंत तुम्ही रस्त्यावरुन भरधाव वेगाने बाईक चालविणाऱ्या तरुणांना, तर कधी खोल विहिरीत, किंवा डोंगर माथ्यावर अनोखे स्टंट करणाऱ्या बाइकस्वारांना पाहिले असेल, पण कधी एखाद्या व्यक्तीला नदीत बाईक चालवताना पाहिले आहे का? नसेल तर आज तुम्हाला ते देखील पाहायला मिळणार आहे. हो कारण सध्या एका तरुणाने नदीतून बाईक चालवल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांनी असं धोकादायक कृत्य न करण्याचा सल्ला बाईकस्वारांना दिला आहे.