smart tv offer आजकाल अनेकांच्या घरी स्मार्ट टीव्ही असतोच. तुम्हीही नवीन एलईडी, एलसीडी टीव्ही खरेदी करायच्या विचारात असाल तर आता एक उत्तम संधी आहे. iFFALCON फक्त ७९९९ रुपयांमध्ये नवीन LED TV ऑफर करत आहे. हा टीव्ही एचडी रेडी आहे आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून उत्तम एक्सचेंज ऑफर, बायबॅक हमीसह त्याचा लाभ घेता येईल.
एफाल्कॉनच्या या टीव्हीमध्ये ३२ इंच स्क्रीन आहे. हा बजेट टीव्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ७,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने फ्लिपकार्टवरून हा टीव्ही खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय, टीव्हीसह Google नेस्ट हब ४९९९ रुपयांना आणि Google नेस्ट मिनी १९९९ रुपयांना विकत घेण्याचीही संधी तुमच्याकडे आहे.