पेट्रोल पंपावरील ‘ते’ पोस्टर पाहून तरुणाने केला अनोखा जुगाड….Video

0
25

अनेकदा पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल भरून देण्यास नकार देतो. अशावेळी काय करायचे असे प्रश्न पडतो. असा प्रकार तुमच्याबाबतीतही अनेकदा असे घडले असेल. पण याच गोष्टीने वैतागलेल्या एका तरुणाने अनोखा जुगाड केला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल.

पेट्रोलचे दर इतके वाढले आहेत की आता बाटलीत कोणी पेट्रोल द्यायला मागत नाही. यामुळे तरुणाने डोकं वापर एक वेगळी युक्ती लढवली, त्याने पेट्रोल पंपावर बाटली न नेता अशी एक वस्तू नेली ज्यात पेट्रोल भरून देण्यास पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही नकार देऊ शकला नाही.सायकलवर बाईकची टाकी घेऊन पोहचला पेट्रोल पंपावर