Talent Video…. स्वतः पंतप्रधान मोदींनी शेअर केला चिमुरडीचा व्हिडिओ

0
25

Talent Video
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी गाणे गातं म्यूझिक देत आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारख आहे. अनेकांना तो व्हिडीओ अधिक आवडला आहे. नरेंद्र मोदी यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इतक्या लहान वयात त्या मुलीचं टॅलेंट पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक कमेंट आल्या आहेत.