Tata Punch EV
टाटा मोटर्सने स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी टियागो ईव्ही आणली आहे. टाटा पंच इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा Ziptron टेक्नोलॉजी पाहायला मिळू शकते. यात 55kW ची इलेक्ट्रिक मोटर आणि 26kW ची लिथियम आयन बॅटरी पाहायला मिळू शकते.
टाटा पंच इलेक्ट्रिकला फास्ट चार्जिंग फीचर सोबत इंडियन मार्केटमध्ये आणले जावू शकते. याची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.