Video: वऱ्हाडी जोमात, नवरदेव कोमात! भरमंडपात मित्रांनी नवऱ्याला बाईकसकट उचललं..

0
9

लग्न म्हटलं की, मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा पाहायला मिळतोच. त्याशिवाय लग्नात काय काय नवीन पाहायला मिळेल, हेदेखील सांगता येत नाही. लग्नात अनेकदा नवरदेवापेक्षा त्याचे मित्रच जास्त उत्साही असतात. अनेकदा हे मित्र आपल्या नवरदेव मित्राची त्याच्या भावी पत्नीसमोर कशी मजा घेता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. असाच एका लग्नातील मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे;

व्हिडीओमध्ये तर नवरदेवाचे मित्र नवऱ्यासोबत मंडपात ल्युडो खेळताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मित्रांनी नवऱ्याला त्याच्या गाडीसकट उचलून घेतलेले आहे.