आता फळांमध्येही भेसळ…व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही सुध्दा व्हाल अवाक !

0
49

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला बाजारातून विकत आणलेली संत्री खाण्यासाठी त्याची साल काढत आहे. साल काढल्यानंतर ही संत्री खाणार तेवढ्यात खबरदारी म्हणून तिनं संत्री पूर्ण खोलून पाहिली तर तिला धक्काच बसला कारण वरुन इतक्या ताज्या दिसणाऱ्या संत्रीमध्ये अशाप्रकारचे किडे असतील असं कुणी विचारही केला नसेल. तुम्हीही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, कशाप्रकारे या आळ्या वळवळत आहेत. आता विचार करा की, याच आळ्या जर पोटात गेल्या तर? नक्कीच आपण आजारी पडू. म्हणूनच संत्री आणल्यानंतर व्यवस्थित बघून खा.