ट्रॅक्टरवर स्टंट करणं आलं अंगाशी,पुढच्याच क्षणी तरुणाचं डोक चाकाखाली..व्हिडीओ

0
26

हा स्टंट इतका खतरनाक आहे की जरा सुद्धा चूक झाली तर ड्रायव्हरचा जीवच जावू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण रस्त्यावर ट्रॅक्टर चालवताना दिसतात. यादरम्यान ट्रॅक्टर चालवणारा तरुण स्टंट करताना दिसत आहे. स्टंट करताच ट्रॅक्टरवर बसलेला दुसरा तरुण तोंडावर जमिनीवर कोसळतो. स्टंटचे रूपांतर अपघातात व्हायला वेळ लागला नाही. त्याचवेळी ट्रॅक्टर चालवणारा तरुण ऐनवेळी ट्रॅक्टर बंद करतो आणि खाली पडलेला तरुण थोडक्यात बचावतो. नाहीतर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, त्या तरुणाच्या अंगावरुन ट्रक गेला असता.