३५० किलोंचा हार घालून विखे पाटील यांचा सत्कार…

0
1070

वीरभद्र यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी तब्बल 350 किलोंचा हार घालून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा सत्कार करण्यात आला,.करोना काळात मतदार संघात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्याबाबतही नागरिकांनी विखे पाटलांचे आभार मानले.वीरभद्र यात्रेचे औचित्य साधून विखे पाटलांचा सत्कार करण्यात आला.विखे पाटलांनी ग्रामस्थांच्या‌ आग्रहाखातर डफ वाजवत वीरभद्र यात्रेत उत्साह भरला.डफ वाजवण्यासोबत वीरभद्र देवाच्या रथ मिरवणुकीत मानाची काठी नाचविण्यात आली.