Video: चालत्या बसच्या खिडकीत तरुणाचं डोकं अडकलं, काही केल्या निघेना; पुढे जे घडलं ते..

0
17

प्रवास करताना चालू गाडीतून डोके बाहेर काढणे, हात बाहेर काढणे, उगाचच डोकावत राहणे, असे प्रकार अनेकजण करत असतात. मात्र अशा चुका अनेकदा धोकादायकही ठरतात. विशेषतः बस किंवा मोठ्या वाहनांमधून बाहेर डोकावणे फारच धोकादायक असते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तो अनेकदा प्रयत्न करतो मात्र डोकं काही खिडकीतून निघता निघत नाही. अखेर बस चालकाला बस थांबवून मोठ्या चलाखीने त्याचे अडकलेले डोके सोडवतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशी नसती उठाठेव केल्याबद्दल तरुणाला चांगलेच फटकारले आहे.