Viral Video Accidentएक तरुण वेगाने बाईक चालवत होता. तेवढ्यात अचानक त्याच्या समोर एक भलीमोठी बस आली. खरं तर ही बससुद्धा तितक्याच वेगात टर्न मारत होती. त्यामुळे बाईकस्वार गोंधळला. अन् त्याचा तोल जावून तो थेट बसच्या खाली जावून पडला. सुदैवाची बाब म्हणजे त्यानं आपल्या डोक्यावर हेल्मेट घातलं होतं. त्यामुळे डोकं बसच्या चाकाखाली जावूनही त्याचे प्राण वाचले. त्याच्या डोक्याला कुठलीही दुखापत झाली नाही. पण हेल्मेटचा मात्र पार चक्काचुर झाला. यावरूनच ती धडक किती जोरदार होती हे लक्षात येतं.
NASCEU DE NOVO 😱 pic.twitter.com/aPxmeE3rgS
— Penha News RJ 2.0 (@PenhaNewsRJ) July 18, 2022
नगरच्या कारागीराचा अनोखा आविष्कार… उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक… व्हिडिओ