Viral Video..मित्राचं ऐकून प्रपोज करायला गेला आणि तिचा मार खावून आला…

0
25

Viral Video.मित्रांचं ऐकनं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मित्रांनी सांगितलं जा तीला प्रपोज कर, तिला पण तू आवडतोस. मित्रांचं हे मस्करीतलं बोलणं त्यानं मनावर घेतलं आणि काल फ्रेंडशीप डे च्या दिवशी त्या तरुणीला प्रपोज केलं. मात्र त्यानंतर घडलं भलतंच. त्या तरुणीनं चक्क त्या तरुणाच्या कानाखाली लगावली, तसंच चपलेनेही मारायला निघाली होती. यावेळी त्याच्यात मित्राने हे सगळं मोबाईलमध्ये शूट केलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अधिक मासाचे धोंडे तर नाहीच पण जावयाला सासूने चपलाने तुडवले… व्हिडिओ