लग्न लागलं आणि भर मांडवात नवरीने केली नवऱ्याची धुलाई…. व्हिडिओ

0
18

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसेल की नवरी-नवरदेव एकमेकांना रसगुल्ला भरवत असतात पण अचानक असे काही होते की नवरीला राग येतो आणि थेट सर्वांसमोर नवरदेवाला बेदम मारहाण करते.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नाच्या मंडपात नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांना रसगुल्ला भरवत आहेत. सुरुवातीला नवरीने नवऱ्याला रसगुल्ला भरवला पण जेव्हा नवरा नवरीला रसगुल्ला भरवतो, तेव्हा नवरी नकार देते. नवरा जबरदस्तीने नवरीला रसगुल्ला भरवतो. हे नवरीला आवडत नाही आणि ती संतापते.