मॉल मध्ये ‘हि’ ट्रिक वापरुन चोरी करायची महिला..व्हिडिओ

0
30

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका महिलेला पकडलं आहे. पोलीस तिची चौकशी करतायेत. त्यावेळी ती आपला गुन्हा मान्य करते आणि कपड्यांमध्ये लपवलेल्या वस्तू बाहेर काढते. तिनं आपल्या कपड्यांमध्ये चार-पाच फ्राईंग पॅन लपवले होते. मॉलमध्ये जागो जागी CCTV कॅमेरे असतात. सुरक्षा रक्षकांनी महिलेची चोरी या कॅमेऱ्यांमध्ये पकडली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर Valeranísimo नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.