जेव्हा विराट कोहली म्हणतो ‘मैं नही तो कौन बे ND vs PAK सामन्यातील Video Viral

0
693

भारताने आयसीसी T20 विश्वचषक २०२२ मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध चार गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे झालेल्या ग्रुप २, सुपर १२ सामन्यात विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीमुळे भारताने मालिकेची विजयी सुरुवात केली. विराट कोहलीने सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देताच त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण त्यातही डोंबिवलीकर ‘बि युनिक’ ने विराटचा शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये Hustle 2.0 या कार्यक्रमातील सृष्टी तावडे हिचा ‘मैं नही तो कौन रॅप’ गुणगुणताना विराट कोहली दिसत आहे.