लग्न हे प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकजण लग्नात काहीतरी स्पेशल गोष्टी करतात. आजकाल लग्नात काहीतरी स्पेशल आणि हटके एन्ट्री घेण्याची क्रेझ आहे. त्यासाठी अनेकजण रथ, घोडा किंवा अगदी बैलगाडीतूनदेखील एन्ट्री घेतात. मात्र, एक नवरदेवाने चक्क जेसीबीमधूनच लग्नमंडपात एन्ट्री घेतली आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
व्हायरल व्हिडिओत एका ओपन ग्राउंडवर लग्नसोहळा आयोजित केला आहे. या लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवऱ्याची एन्ट्री. लग्नमंडपात नवऱ्याने चक्क जेसीबीवरुन एन्ट्री घेतली आहे. जेसीबीच्या वर चढून नवरदेव लग्नमंडपात आला आहे. नवऱ्याने एन्ट्री घेताच उपस्खिक नातेवाईक अगदी आश्चर्याने बघत होते.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Video : नवरदेवाची हटके एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींच्या माना झाल्या वर…..