स्कुटीवरून नवरीने काढला भर लग्नमंडपातून पळ, चेहऱ्यावरचे भाव Viral Video

0
955

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नवरी स्कुटी चालवत लग्नापासून पळून जाण्याचा सल्ला देत आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून या व्हिडिओने सर्वांची मने जिंकली आहेत.

या व्हिडिओमध्ये एक आनंदी नवरी स्कूटी चालवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन रिप्ले चित्रपटातील ‘जोर का झटका ही जोरो से लगा’ हे प्रसिद्ध गाणे वाजत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही वधूला हे गाणे गुणगुणतानाही पाहू शकता. हा ट्रेंडिंग व्हिडीओ तुम्हीही एकदा पहाच…