Wild life
सिंहाला हल्ला करताना तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल पण कधी कुणी सिंहाची शिकार केल्याचं, सिंहावर हल्ला केल्याचं पाहिलं आहे का? हे तुम्हाला या व्हिडीओत दिसून येऊ. वाइल्डबीस्टवर हल्ला करणं सिंहाला चांगलंच महागात पडलं आहे. काळविटासारखा दिसणारा मानेवर केस असलेला हा एक प्राणी आहे. ज्याने शिकार करायला आलेल्या सिंहावर खतरनाक हल्ला केला आहे.






