Wild life…. महाकाय अजगराने वासराचा पाय पकडला… पुढे झाले असं काही….viral video

    0
    2739

    Wild life
    सध्या सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मोठ्या अजगराने शेतातील बछड्यावर हल्ला केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भलामोठा अजगर एका बछड्याला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

    या व्हायरल व्हिडीओमध्ये १० फूट लांबीचा अजगर आधी गायीच्या गोठ्यात शिरतो, त्यानंतर वासरे घाबरून पळू लागतात. मात्र, अजगराने एका वासराचा पाय पकडल्याने वासरू जीवाच्या आकांताने पळू लागतो.
    अजगराची पकड इतकी मजबूत असते की वासरू पळत राहिले तरी अजगर काही हार मानायला तयार नाही. वासरू पळत गेले तरी अजगराने वासराचा पाय सोडला नाही. अक्षरशः हा भलामोठा अजगर दूरवर सरपटत गेला पण वासराला या अजगराने काही सोडलं नाही. या व्हिडीओचा शेवट नेमका काय झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही.
    wildlifeanimall नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड केला आहे