नीरजचा ‘रौप्यवेध’! जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

0
357

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने भाला फेक स्पर्धेत एकोणीस वर्षानंतर रौप्यपदक पटकावले. या अगोदर 2003 साली लांब उडी स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज यांनी आपल्या देशासाठी कास्य पदक पटकावले होते.