जगातील सर्वात महाग चहा पावडर….किंमत ९ कोटी रुपये किलो

0
255

जगातील सर्वात महागडी चीन पावडर चीनमध्ये मिळते. चीनमध्ये आढळणाऱ्या एका चहाची किंमत प्रति किलोसाठी तब्बल 9 कोटी मोजावे लागतात.बाजारात विविध प्रकारची चहा पावडर उपलब्ध आहे.
जगातील सर्वात महाग चहा पावडर चीनमध्ये मिळते.या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे.विशेष म्हणजे ही चहा पावडर फक्त याच भागात मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही.ही चहा पावडर दुर्मिळ झाली आहे. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते.