ब्रेकिंग न्यूजराजकारणराज्य उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून ‘मातोश्री’वर रहायला जाणार By Mahanagar News - June 22, 2022 0 546 मुख्यमंत्र्यांचं फेसबूक लाईव्ह पाहून आता मोठी घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जाणार आहेत.त्यांनी स्वतः ही माहिती फेसबुक लाईव मध्ये दिली.