नगर शहर भाजपा ओबीसी मोर्चाची कार्यकारणी जाहीर

0
1104

नगर –
अहमदनगर महानगर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा ची कार्यकारणी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे व ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी कार्यकारी जाहीर केली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, महेश नामदे, संतोष गांधी, मिलिंद भालासिंग, बाळासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते.
भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी नगर शहराची कार्यकारणी जाहीर करून कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिला आहे.भाजपा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी विनोद भिंगारे, सागर शिंदे, सचिन गायकवाड, बाळासाहेब खताडे, शरद मुर्तडकर सरचिटणीस पदी सोमनाथ चिंतामणी, संतोष मेहेत्रे, सचिन पावले, चिटणीस पदी, दीपक देहरेकर, सुशील थोरात, सुनील तावरे, संतोष हजारे, नितीन फल्ले सदस्यपदी बाळकृष्ण यंढारे, गणेश रासकर, विजय भगत आदींसह निवडी जाहीर करण्यात आल्या.