पुतिनांचे बिघडलेले आहे ब्रेन, त्यामुळे परेशान आहे युक्रेन

0
535

नगर : रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये आता युद्ध पेटलेलं आहे. त्याचे पडसाद जगभरातून उमटत आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मुद्द्यावर कवितेतून भाष्य केलं. आपल्या कवितेमध्ये आठवले म्हणतात, पुतिनांचे बिघडलेले आहे ब्रेन, त्यामुळे परेशान आहे युक्रेन. या युद्धाबद्दलच्या त्यांच्या या काव्यात्मक प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.