फडणवीसांच्या ‘पेनड्राईव्ह’ बॉम्बवर प्रकाश आंबडेकर म्हणाले..

0
897

फडणवीसांच्या ‘पेनड्राईव्ह’ बॉम्बवर प्रकाश आंबडेकर म्हणाले..

अहमदनगर फडणवीसांनी मंगळवारी विधानसभेत टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूत फेरफार केली जाऊ शकते. फॉरेन्सिक लॅब जोपर्यंत सत्यता पडताळत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देऊ नये. हे शिष्टाचाराला धरुन नाही, असं आंबेडकर म्हणाले.