महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या दरबारात…केली महत्त्वपूर्ण मागणी

0
668

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक तारीख घोषित करावी या करीता राज्यपाल महोदयांना महाविकास आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री, एकनाथ शिंदे, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री छगन भुजबळ, मंत्री अनिल परब, मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री सुभाष देसाई, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री सतेज (बंटी) पाटील उपस्थित होते.