Monday, May 20, 2024

महिंद्रा अँड महिंद्राच्या तीन इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी येत्या काही महिन्यांत तीन नवीन इलेक्ट्रिक वाहने आणण्याच्या तयारीत आहे. आनंद महिंद्रा यांनी जारी केलेल्या टीझर व्हिडीओमध्ये तीन नवीन इलेक्ट्रिक वाहने दिसत आहेत. त्यातून या तिन्ही गाड्यांचे हेड लॅम्प, टेल लॅम्प आदींची झलक पाहायला मिळते.त्यामुळे कारप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही संपूर्ण नवीन कल्पना करत आहोत आणि या नवीन जगात जन्म घेणारे पहिले मूल अस्वस्थ होत आहे. यासोबतच महिंद्राने आपले बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजनही उघड केले आहे. महिंद्राने सांगितले की, ही तीन इलेक्ट्रिक वाहने जागतिक डिझायनर आणि तज्ञांच्या टीमने बनवली आहेत. टीझरनुसार गाड्या जुलै २०२२ पर्यंत लॉन्च केल्या जातील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles