विधानभवनात आ.संग्राम जगताप यांचा सहकारी आमदारांशी संवाद

0
1143

नगर : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झाले आहे. नगरचे आ.संग्राम जगताप अधिवेशनासाठी मुंबईत असून त्यांनी विधानभवनाच्या आवारात सहकारी आमदारांशी संवाद साधला. आमदारांसमवेतचा फोटो आ.जगताप यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी विधिमंडळातील सहकारी आमदार अनिकेत तटकरे, आमदार चेतन तुपे, आमदार शेखर निकम, आमदार आशुतोष काळे, आमदार बाळासाहेब आजबे यांची विधान भवन परिसरात भेट झाली.