ही तर भाजपची जुनी खोड… नाना पटोले यांनी शेअर केला फोटो

0
559

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरून एक मीम शेअर करत भारतीय जनता पार्टीला खोचक टोला लगावला आहे. “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणे ही भाजपाची जुनी खोड आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.