100 नाही 133 रस्ते झालेत…महानगरपालिकेने जाहीर केली यादी…

0
591

जिल्हा नियोजन बैठकीत महापालिका आयुक्तांनी शंभर रस्त्यांचा विषय मांडला आणि तेंव्हापासून काँग्रेससह विविध संघटना व माध्यमातून प्रश्न उपस्थित होऊ लागले. या सर्वांना सडेतोड उत्तर म्हणून महापालिकेने ‘अब तक १३३’ सांगत आयुक्तांनी मांडलेला विषय चुकीचा नसलेले दाखविले आहे.
मागील सहा महिन्यात कोणत्या रस्त्यांची कामे झाली याची संपूर्ण यादीच महानगरपालिकेने सोशल मिडियावर जाहीर केली आहे.