६० वर्षाच्या आजीने केला भिंगरी डान्स,२० व्या वर्षाची एनर्जी.. व्हिडीओ

0
22

@GaurangBhardwa1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन आजीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या १५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, आजीने भन्नाट डान्स केला आहे. जो नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पोस्टच्या कॅप्शनमध्ये, ‘२० वर्षांची शहरी मुलगी अंगदुखीची तक्रार करत आहेत आणि ही ६० वर्षांची ग्रामीण आजी.’ असं लिहिलं आहे.