काय सांगता? लाचेची रक्कम ग्रामीण पोलिसांन चक्क फोन पे अॅपवर स्वीकारली..

0
1001

6 जून 2022 रोजी चाल लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराला 3 वाळूचे टिप्पर नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या टिप्परवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रति टिप्पर 7 हजार याप्रमामे तीन टिप्परचे 21 हजार रुपये प्रतिमहा अशी मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. त्यापैकी 07 हजार रुपये यापूर्वी फोन पे अॅपद्वारे स्वीकारे तर उर्वरीत 14 हजार रुपये काल दिनांक 06 जून रोजी खासगी पोलीस सेवकाच्या हाताने स्वीकारली. हे पैसे रोख स्वीकार करतानाच त्यांना अटकत करण्यात आली. लाचलुचपत विभागाने घेतलेल्या अंगझडतीत शिवाजी पाटील यांच्या खिशात तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम सापडली