भाजप नेत्या पंकजा मुंडे पोहोचल्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी

0
3418

नगर – भाजपच्या नेत्या मा.मंत्री पंकजाताई मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता बुऱ्हानगर येथे मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेतली यावेळी खा.सुजय विखे, आ.मोनिकाताई राजळे, भाजपाचे युवानेते अक्षय कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, अभिलाष घिगे, संतोष म्हसके, कानिफनाथ कासार, विलास शिंदे, रभाजी सुळ, राम पानवळकर, दिलीप भालसिंग, रावसाहेब कर्डिले, रेवन्नाथ शोभे, सुरेश सुंबे आदी मान्यवर उपस्थित होते.