नगर शहरात खळबळ….हॉटेल व्यवसायिकाचा विहिरीत आढळला मृतदेह!

0
4219

अहमदनगर:ढवन वस्ती एका पडीक विहिरीत आत्महत्या संशय वरुन शोध मोहिम सुरु होती
काल रात्री पासून तपोवन रोड येथील हॉटेल व्यवसायिक अनिल तुकाराम ढवन हे आहेत बेपत्ता होते अखेर ओळख पटली असून तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे