अहमदनगर शहरात काल रात्री झालेल्या पावसामुळे नगर कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा बंद झालेला आहे . सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूच्या रस्त्याने होणारी वाहतूक ही बंद झालेली आहे. पुलावरचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत…सकाळी शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालक मुलांना परत घरी घेऊन जाताहेत






