तरुणाने बाईकमध्ये पेट्रोलऐवजी दारु भरली,त्यानंतर ती बाईक रस्त्यावर…व्हिडीओ

0
16

सध्या असाच एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. आजपर्यंत तुम्ही दुचाकीशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. मात्र, एखाद्या बाईकमध्ये पेट्रोलऐवजी दारु भरल्याचा आणि त्यानंतर ती बाईक रस्त्यावरुन चालवल्याचं कधी पाहिलं आहे का? नसेल तर मग आज तुम्हाला ते देखील बघायला मिळणार आहे