ज्योतिष….’या’ राशीच्या लोकांनी काळा धागा घालणं टाळावं

0
780

Jyotish..
ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये? 2 राशीच्या व्यक्तींनी कधीही काळा धागा घालू नये…

मेष : या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला काळ्या रंगाची घृणा आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालणे टाळावे. असे मानले जाते की मेष राशीच्या लोकांनी जर काळ्या रंगाचा धागा वापरला तर काहीतरी वाईट होऊ शकते.

वृश्चिक : मंगळ हा वृश्चिक राशीचा अधिपती आहे. मंगल देव यांना काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. याच कारणामुळे या राशीच्या लोकांसाठी काळा रंग खूप अशुभ सिद्ध होतो. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालू नये.

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा अत्यंत शुभ आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा वरदान म्हणून सिद्ध होतो. शिवाय करियरला देखील नवी कलाटनी मिळते.