Monday, May 20, 2024

चाणक्य सूत्र…..’या’ महिलांचा कधीही अनादर करू नका!

Chanakya Niti…

*गुरू प्रत्येक शिष्याला योग्य मार्गही दाखवतात. त्यात चांगले आचरण बिंबवते. त्यामुळे त्याची तुलना वडिलांशी केली जाते. गुरूंचा आदर हा वडिलांइतकाच असतो. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याची चूक कधीही करू नका.

*तुमचा खरा मित्र तुमच्यासाठी भावासारखा असतो आणि त्याची पत्नी वहिनी असते वहिनींना आईचा दर्जा दिला आहे. म्हणून, आपल्या मित्राच्या पत्नीला आईप्रमाणे आदराने वागवून तिचा नेहमी आदर करा.

* तुमची पत्नी तुमची जीवनसाथी आहे. जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा ती तुमच्या आईप्रमाणे तुमची काळजी घेते आणि तुम्हाला प्रोत्साहन करते. पत्नीलाही आईप्रमाणेच आदराने वागवले पाहिजे.

* जन्म देणार्‍या आईपासूनच अस्तित्व असते. ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्याचा मार्ग दाखवते, आई नेहमीच पूज्य असते. तिचा नेहमी आदर केला पाहिजे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles