घर सोडून गेलेला मुलगा वर्दीत परतला, आईच्या अश्रूंचा बांध फुटला Video

0
33

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, आई घर कामात व्यस्त असताना तिला दरवाजावर आवाज येतो. कोणतीही कल्पना नसताना लेकाचा आवाज ऐकून आई दार उघडते आणि डोळ्यासमोर पोलीस वर्दीत लेकाला पाहून तिचा आनंद गगणात मावत नाही. मुलाला पोलिसांच्या वर्दीत पाहून माऊली डोक्याला हात लावते. तिच्या डोळ्यांवर तिला विश्वास बसत नाही. त्यानंतर त्याला घट्ट मिठी मारते, यावेळी तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. प्रत्येक आईसाठी लेकाचा यश हे जगातील सर्वात मोठं सुख आणि अनमोल क्षण असतो.