आजची कॅबिनेट ऐतिहासिक – राधाकृष्ण विखे पाटील
तुम्हाला आश्वासित करतो की, आजची कॅबिनेट ही ऐतिहासिक झाली. तीन वेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यात आपली भूमिका मांडली. बरेच लोकहिताचे निर्णय घेतले गेलेत, याचा फायदा जनतेला होईल. पोर्टफोलिओ बदलणार आहेत. याबाबत सीएम डीसीएम निर्णय घेतील. माझ्या खात्याबाबत जो कही निर्णय होईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.






