AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यानिहाय कसा दिसेल? याची कल्पना करून हे फोटो तयार करण्यात आले आहेत.
शिंदे सरकारचे नविन शिलेदार, खात्यानिहाय…
Ai art Created by Me pic.twitter.com/MpxjRt7NAk— Amit Wankhade (@Amit_I_Patil) July 15, 2023
— Amit Wankhade (@Amit_I_Patil) July 15, 2023