शरद पवारांची भेट होताच कळमकर शहर जिल्हाध्यक्ष, नामदेव पवार कार्याध्यक्ष…

0
29

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने अहमदनगर शहर प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी श्री. अभिषेक कळमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहमदनगर शहर प्रभारी कार्याध्यक्ष पदी श्री. नामदेवराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.